Facilities

कोविड -19 महामारीच्या काळात मास्कचे वितरण.

 
कोविड-19 महामरी रोखण्यासाठी महाविद्यालयाकडून २००० हजार मास्कचे 
वाटप करण्यात आले.
मुल्हेर,दगडपाडा ,माळीवाडे,हरबारी, जामोटी, चिचबन, जैतापुर, देवठाण, 
शेवरे या ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मास्कचे 
वाटप केले.
कोरोना महामारीच्या काळात कौटुंबिक सर्वेक्षण करून जनजागृती करण्यात आली.
महाविद्यालयात प्रवेशावेळी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप 
करण्यात आले.
गावकऱ्यांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात कौटुंबिक सर्वेक्षण करून महाविद्यालयाच्या
 माध्यमातून लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात 
आला.
आलेल्या समस्या आणि आवश्यक संसाधने:
लोकांमध्ये कोरोना व्हायरसबद्दल माहितीचा अभाव.

महाविद्यालयीन सुविधा :- 

 
सुसज्ज ग्रंथालय :- 

 
महाविद्यालयाच्या ग्रंथालयत क्रमिक पुस्तके व संदर्भ ग्रंथाचे विशेष दालन आहे.
अनेक विषयावरिल मसिके, दैनिके सप्ताहिक व संशोधन पत्रिका दैनिक वाचनासठी 
उपलब्ध आहेत.
विद्यार्थी विकास मंडळ :-  

 

      विद्यार्थी विकास मंडळांतर्गत होणारे शिबिरे, कार्यशाळा, व्याख्याने,

चर्चासत्र या विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी होतात. विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्व

विकास, विषेश मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविले जातात.


 
विद्यार्थी समुपदेशन :- 

 
     महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्याना महाविद्यालयचे नियम, 
शिस्त, अभ्यासपुरक व अभ्यासेतर उपक्रम, विविध, जयंती आदी बाबत 
जाणीव व महत्व इ. समुपदेशन केले जाते. विद्यार्थ्याना दैनंदिन आहार, 
आरोग्य, व्यायाम, व्यसनांचे दुष्परिणाम, ताण-तणाव बाबतीतही समुपदेशन
 केले जाते.